सोनं ! अग्निमधे तापवा , आणखी ऊजळुन निघेल .
दगडावर घासा , झिजून न जाता खरेपणाची प्रचिती देईल.
टोकदार हत्यारे वापरून हवा तसा आकार द्याल,
तर मनप्रसन्न दागिने घडतील , पण ओळख मिटणार नाही.
अशा खडतर परीक्षा तुमच्या वाट्यास येतात म्हणून तर,
तुम्हीच सोनं आहात आणि मी भाग्यवान
माझी नाती, माझी माणसं ,
सोन्या सारखीच आहेत.
🌹☘☘दसऱ्याच्या प्रेममय शुभेच्छा. ☘☘🌹
@copyright claim Arati .❤
Happy Dasara
ReplyDeleteThanks
ReplyDelete