कधी वाटते..... व्हावे जिजाऊ,
फिरवून संस्कारांची तलवार 🗡🗡🗡
घडवावा पुन्हा एक शिवाजी.....🔥🔥
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
कधी वाटते.... व्हावे फुलेंची सावित्रीबाई ,
प्रत्येक बालिकेला मिळावी लेखणी..✒✒
भविष्य घडविणारी .... 📚📚📚
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
कधी वाटते.... व्हावे .....
कर्मवीर भाऊरावांची लक्ष्मीबाई ,
पतीच्या स्वप्नांपुढे जिथे..... 🌳🌳
सोन्यालाही मोल नाही....🌟🌟
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
स्त्री जन्म व्यर्थ नाही ग.... सख्यांनो
आजच जागवा तुमच्यातल्या....
जिजाऊ, सावित्रीबाई, लक्ष्मीबाई,
सारख्याच नव विचारांना.....
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Join my telegram channel 👇👇👇👇 @kaviaratisanjay